• Download App
    आमदार झाला, मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय? ; महापौर किशोरी पेडणेकरांचा शेलारांवर जोरदार हल्लाBecoming an MLA, becoming a Minister, how is your life going on in the municipality? ; Mayor Kishori Pednekar's strong attack on Shelar

    आमदार झाला, मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय? ; महापौर किशोरी पेडणेकरांचा शेलारांवर जोरदार हल्ला

    भाजप नेते आशिष शेलार यांनी मागील काही दिवसात दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत महाविकास आघाडीतील एक मंत्री होता असा दावा केला होता.Becoming an MLA, becoming a Minister, how is your life going on in the municipality? ; Mayor Kishori Pednekar’s strong attack on Shelar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली .यावेळी त्यांनी आशिष शेलारांवर जोरदार हल्ला केला.भाजप नेते आशिष शेलार यांनी मागील काही दिवसात दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत महाविकास आघाडीतील एक मंत्री होता असा दावा केला होता. या दाव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांवर जोरदार हल्ला चढवला.



    महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की ,”नुसता आरोप करू नका. पुरावे देऊन सिद्ध करा. नाही तर मुंबईकरांची माफी मागा, असं सांगतानाच आमदार, मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय? आता जीव मोकळा कराच, असा खोचक टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांना लगावला.

    Becoming an MLA, becoming a Minister, how is your life going on in the municipality? ; Mayor Kishori Pednekar’s strong attack on Shelar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस