• Download App
    बारामती : अजित पवारांच्या सहयोग सोसायटी निवस्थनासमोर ठिय्या आंदोलन ; पोलिस बंदोबस्तBaramati: Sit-in agitation in front of Ajit Pawar's Sahyog Society residence; Police settlement

    बारामती : अजित पवारांच्या सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन ; पोलिस बंदोबस्त तैनात

    संतप्त पारधी समाजाच्या लोकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.Baramati : Sit-in agitation in front of Ajit Pawar’s Sahyog Society residence; Police settlement


    विशेष प्रतिनिधी

    बारामती : सोनगावमध्ये बारामती पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याविरोधात कारवाई केली.त्यावेळी दारू विक्रेता मंगलेश भोसले हा पळून गेला.पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने नीरा नदीत उडी मारली. पोहताना त्याला दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.



    त्यामुळे संतप्त पारधी समाजाच्या लोकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.यावेळी सोनगावमध्ये जे पोलीस कारवाईसाठी आले होते. त्यांच्या वर गुन्हा दाखल करावा, अशी समाजाच्या लोकांची मागणी केली.

    Baramati : Sit-in agitation in front of Ajit Pawar’s Sahyog Society residence; Police settlement

    Related posts

    Chandrakant Patil : शिष्यवृत्तीच्या वितरणाला पगारापेक्षा जास्त प्राधान्य; व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, चंद्रकांत पाटलांची ग्वाही

    महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, LPG चे वाढविले उत्पादन; छगन भुजबळांची माहिती

    Dada Bhuse : मुलांना मिळणार दर्जेदार पूर्व – प्राथमिक शिक्षण; खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी, नियमन अन् गुणवत्तेसाठी कायदा आणणार – मंत्री भुसे