• Download App
    अनंत चतुर्दशीला राज्य सरकारचे विसर्जन करा; सांगली पुरग्रस्तांचे घंटानाद करून गणरायाला साकडे Bappa, immerse the government on Anant Chaturdashi; Sangli flood victims urges to ganapati by ringing bells

    अनंत चतुर्दशीला राज्य सरकारचे विसर्जन करा; सांगली पुरग्रस्तांचे घंटानाद करून गणरायाला साकडे

    प्रतिनिधी

    सांगली : सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी ठाकरे- पवार सरकारला बुद्धी द्यावी, असे साकडे घंटानाद करून गणरायाला घातले आहे. मदत न करणाऱ्या सरकारचे अनंत चतुर्दशीला विसर्जन कर, अशीही मागणी केली आहे. Bappa, immerse the government on Anant Chaturdashi; Sangli flood victims urges to ganapati by ringing bells

    सांगली जिल्ह्यात महापूर येऊन दोन महिने उलटले. मात्र, अद्याप पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही, सरकारने जाहीर केलेलं धान्य मिळविण्यासाठी रेशन दुकानांवर खेटे मारावे लागत आहेत.

    पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान, रेशनिंग वरील धान्य, व्यापारी महापूर नुकसानभरपाई अनुदान, शेतकरी महापुर नुकसानभरपाई व ज्यांचे पंचनामे अजून पर्यंत झाले नाहीत. त्याचा निषेध म्हणून आणि राज्य सरकारला सुबुद्धी देण्यासाठी सांगलीच्या गणरायाला साकडे घातले. सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर येत्या अनंतचतुर्दशीला या राज्य सरकारचे विसर्जन कर असे, सकडेही यावेळी घालण्यात आले. या आंदोलनात, पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, हमाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    Bappa, immerse the government on Anant Chaturdashi; Sangli flood victims urges to ganapati by ringing bells

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल, यात शंका नाही; राम मंदिर बांधण्याबाबतही लोकांना शंका होती, त्याचप्रमाणे हे ध्येयही आता निश्चित

    Rohit Pawar : हा भोंदू महाराष्ट्रात दिसता कामा नये; आमदार रोहित पवार संतापले- ‘भोंदू बागेश्वर’ म्हणत बंदीची मागणी

    Fadnavis : बागेश्वर बाबांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका; उद्धव ठाकरेंच्या भेटीचे वृत्तही फेटाळले, म्हणाले- लपून भेटण्याची गरज नाही