• Download App
    राज्यातील बँका राहणार सलग चार दिवस बंद; दोन दिवस सुट्टीचे दोन दिवस कर्मचाऱ्यांच्या संपाचे। Banks in the state will remain closed for four days in a row; Two days of vacation, two days of workers' strike

    राज्यातील बँका राहणार सलग चार दिवस बंद; दोन दिवस सुट्टीचे दोन दिवस कर्मचाऱ्यांच्या संपाचे

    वृत्तसंस्था

    मुंबई : आपली महत्वाची बँकांची काम असतील तर ती आज आणि उद्यापर्यंत उरकून घ्या. कारण परवा २६ मार्चपासून सलग ४ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. Banks in the state will remain closed for four days in a row; Two days of vacation, two days of workers’ strike

    यामुळं सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. २८  आणि २९ मार्च रोजी बॅंक कर्मचारी संघटनांचा संप आहे आणि २६ आणि २७ मार्च रोजी बॅंकांना सुट्टी असल्यानं सलग चार दिवस बँक बंद राहणार आहेत. ऐन मार्च महिन्यात संप होत असल्यानं सामान्य ग्राहकांसोबतच बॅंकिंग क्षेत्राला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. या संपामुळं स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक सोडता इतर सर्व बँका बंद राहणार आहेत. संपात पाच लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत.



    Banks in the state will remain closed for four days in a row; Two days of vacation, two days of workers’ strike

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस