• Download App
    अस्लम शेख यांनी नाकारली काशिफ खानची ओळख; म्हणाले, "अनेक पार्ट्यांना बोलवतात तसेच क्रूज पार्टीला बोलावले होते!!" । Aslam Shaikh denies Kashif Khan's identity; Said, "Many parties are invited as well as cruise parties were invited !!"

    अस्लम शेख यांनी नाकारली काशिफ खानची ओळख; म्हणाले, “अनेक पार्ट्यांना बोलवतात तसेच क्रूज पार्टीला बोलावले होते!!”

    वृत्तसंस्था

    मुंबई : आर्यन खान क्रूज ड्रग्ज पार्टी मामल्यात मुंबईचे पालकमंत्री तसेच काँग्रेस नेते अस्लम शेख यांचे नाव काल नबाब मलिक यांनी घेतल्यानंतर आज अस्लम शेख त्या संदर्भात खुलासा द्यायला पुढे आले आहेत. Aslam Shaikh denies Kashif Khan’s identity; Said, “Many parties are invited as well as cruise parties were invited !!”

    आपण काशिफ खानला ओळखत असल्याचे अस्लम शेख यांनी नाकारले आहे. त्याचबरोबर मंत्री म्हणून आपल्याला अनेक पार्ट्यांना अनेक लोक बोलवत असतात त्यापैकी काशिफ खान नावाच्या माणसाने मला लॉज क्रूज वरच्या पार्टीला बोलावले होते. पण मी गेलो नाही, असा खुलासा अस्लम शेख यांनी केला आहे.



    काशिफ खान या नावाच्या माणसाला मी ओळखत नाही. त्याचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. ज्याच्याकडे काही पुरावे असतील त्याने पुढे यावे, असा दावाही अस्लम शेख यांनी केला आहे.

    Aslam Shaikh denies Kashif Khan’s identity; Said, “Many parties are invited as well as cruise parties were invited !!”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना