• Download App
    पुणे जिल्ह्यातील पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाच्या मृत्यूने खळबळ|Armed robbery at a patsanstha in Pune district; Sensation over the death of a manager in a shooting

    पुणे जिल्ह्यातील पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाच्या मृत्यूने खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : नारायणगाव तालुका जुन्नर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर टाकलेल्या सशस्त्र दरोड्यावेळी झालेल्या गोळीबारात व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला आहे.Armed robbery at a patsanstha in Pune district; Sensation over the death of a manager in a shooting

    बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला. मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी १४ नंबर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय – ५२) यांना गोळी लागून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.



    पुणे जिल्ह्यातील नारायणगाव तालुका जुत्रर येथील अनंत नागरी बिगर शेती पतसंस्था १४ नंबर येथे दोन अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेत घुसून पैशाची मागणी करत दरोडा टाकला. पैसे देण्यास विरोध करणाऱ्या व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर यांच्यावर चोरट्यांनी गोळीबार केला. या घटनेने नारायणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    Armed robbery at a patsanstha in Pune district; Sensation over the death of a manager in a shooting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काकांनी सल्ला ऐकला नाही, आता अजितदादांचा के. पी. पाटलांना सल्ला; 84 चे होणार आहात, आता रिटायरमेंट घ्या!!

    Devendra Fadnavis : WAVES 2025 परिषदेमध्ये 8000 कोटींचे सामंजस्य करार; तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टीम!!

    Navi Mumbai नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टम निर्माण केले जाणार