• Download App
    भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजन तेली यांची नियुक्ती भाजपकडून कार्यकर्त्यांची दखल : राजन तेली|Appointment of Rajan Teli as BJP Sindhudurg district president

    WATCH : भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजन तेली यांची नियुक्ती भाजपकडून कार्यकर्त्यांची दखल : राजन तेली

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : भाजपमध्ये कार्यकर्त्यांची दखल कशी घेतली जाते याचे उत्तर उदाहरण म्हणजे वरिष्ठांनी पुन्हा भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली, असे भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दोडामार्ग येथे मत व्यक्त केले.Appointment of Rajan Teli as BJP Sindhudurg district president

    ते म्हणाले, मी व्यग्र कामामुळे राजीनामा दिला होता. पराभवामुळे नाही. आघाडीचे तिन्ही, पक्ष, तीन मंत्री असूनही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत १९ पैकी ११ भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांची कशी दखल घेतली जाते हे उत्तम उदाहरण असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.



    •  भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजन तेली
    • भाजपकडून कार्यकर्त्यांची घेण्यात आली दखल
    • पक्षाने घालून दिले उत्तम उदाहरण
    • पराभवाने नाही ,व्यग्र कामामुळे राजीनामा दिला

    Appointment of Rajan Teli as BJP Sindhudurg district president

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!