• Download App
    अमरावती : जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी मुस्लिम धर्मगुरूंना केले आवाहनAmravati: District Collector Pavneet Kaur appeals to Muslim clerics for raising awareness about vaccination

    अमरावती : जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी मुस्लिम धर्मगुरूंना केले आवाहन

    ओमायक्रॉन व्हेरिएंट व कोविड साथ पाहता कोविड प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे.त्यामुळे लसीकरणासाठी शासन-प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत.Amravati: District Collector Pavneet Kaur appeals to Muslim clerics for raising awareness about vaccination


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे.तसेच ओमायक्रॉन व्हेरिएंट व कोविड साथ पाहता कोविड प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे.त्यामुळे लसीकरणासाठी शासन-प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत.



    दरम्यान यावेळी अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनीलसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा पुढाकारही आवश्यक असून जनजागृतीसाठी मुस्लिम धर्मगुरूंनीही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

    कोरीनाची साथ रोखण्यासाठी संपूर्ण लसीकरण गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांना लसीकरणाची आवश्यकता पटवून देणे व जनजागृतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.दरम्यान लसीकरण वाढण्यासाठी जनजागृतीसाठी संपूर्ण सहकार्य करू व सर्वजण एकजुटीने संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार विविध धर्मगुरूंनी यावेळी केला.

    Amravati : District Collector Pavneet Kaur appeals to Muslim clerics for raising awareness about vaccination

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस