• Download App
    सिद्धरामेश्वराच्या यात्रेला पायी जाण्यासाठी ३५० मानकऱ्यांना परवानगी द्या, पुजाऱ्यांची मागणी। Allow 350 devotees to go on pilgrimage to Siddharmeshwar, demand of priests

    सिद्धरामेश्वराच्या यात्रेला पायी जाण्यासाठी ३५० मानकऱ्यांना परवानगी द्या, पुजाऱ्यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेत योगदंडाची मिरवणूक बग्गीतून न काढता पायी ३५० मानकऱ्यांसह ६८ लिंगांना प्रदक्षिणा घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्य पुजारी राजशेखर हेरेहब्बू यांनी केली आहे. Allow 350 devotees to go on pilgrimage to Siddharmeshwar, demand of priests



    यात्रेला साधारण ९०० वर्षांची परंपरा आहे.गतवर्षी कोरोनामुळे कडक निर्बंधमध्ये ही यात्रा पार पाडण्यात आली होती. यावर्षी ही ओमिक्रॉनच्या भीतीमुळे यात्रेवर निर्बंध आहेत. मात्र, यंदा सोलापूर जिल्हा प्रशासनाने सिद्धरामेश्वर भक्तांच्या भावानांचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. मात्र, सोलापूर जिल्हा प्रशासन हे निर्बंधाच्या निर्णयावर ठाम आहे.

    Allow 350 devotees to go on pilgrimage to Siddharmeshwar, demand of priests

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू