• Download App
    अकोला : आरटीओ कार्यालयात महिला अधिकाऱ्यासोबत विनयभंगAkola: Harassment with a female officer in RTO office

    अकोला : आरटीओ कार्यालयात महिला अधिकाऱ्यासोबत विनयभंग

    या घटनेप्रकरणी एका आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Akola: Harassment with a female officer in RTO office


    विशेष प्रतिनिधी

    अकोला : अकोला आरटीओ कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एका आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या आरोपी फरार असून त्याचा या कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



    महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासगी वाहन चालक असलेल्या आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तकारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Akola : Harassment with a female officer in RTO office

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!