• Download App
    अजित पवार म्हणाले कोकण पर्यटनला चालना देण्यासाठी मार्गदर्शनाची गरजAjit Pawar said that guidance is needed to boost Konkan tourism

    अजित पवार म्हणाले कोकण पर्यटनला चालना देण्यासाठी मार्गदर्शनाची गरज

    जास्तीत जास्त पर्यटक पर्यटनासाठी कोकणात कसे येतील, कोकणात पर्यटनाचा प्रतिसाद कसा वाढवता येईल, यावर पर्यटन मंत्री आणि इतर सहकारी यांनी यावर विचार करायला हवा.Ajit Pawar said that guidance is needed to boost Konkan tourism


    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : कोकण हा निसर्गरम्य परिसर आहे. पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध ठिकाण म्हणून कोकणची ओळख आहे.कोणत्याही भागातील व्यक्ती कोकणात रमून जातो. जास्तीत जास्त पर्यटक पर्यटनासाठी कोकणात कसे येतील, कोकणात पर्यटनाचा प्रतिसाद कसा वाढवता येईल, यावर पर्यटन मंत्री आणि इतर सहकारी यांनी यावर विचार करायला हवा. अस उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.



    तसेच यादरम्यान चिपी विमानतळाच्या दोन्ही बाजूला साडेतीन किलोमीटरचा रणवे होऊ शकतो.जे प्रवाशांना सोईस्कर होईल. दरम्यान तेथून कुडाळ 24 किलोमीटर, मालवण 12 किलोमीटर आहे, त्यामुळे कोकणच्या विकासाची वाटचाल निश्चितपणे सुरू होईल विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात हायवे झालेला नाही. हायवेच काम रखडले आहे. या कामाबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. हा रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कोकणात पर्यटनास मदत होणार आहे. याबातीत मंत्री नितीन गडकरी यांनी मला आर्थिक जबाबादारी उचलू असे आश्वासन दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

    Ajit Pawar said that guidance is needed to boost Konkan tourism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस