• Download App
    उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्तीसाठी रवाना, मनसेची खोचक टीका|After the resounding success of Uttar Pradesh and Goa, Sanjay Raut leaves for mediation in Russia and Ukraine, sharp criticism of MNS

    उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्तीसाठी रवाना, मनसेची खोचक टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना झालेत. अशी खोचक टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला राज्याबाहेर आपला ठसा उमटवता आला नाही.After the resounding success of Uttar Pradesh and Goa, Sanjay Raut leaves for mediation in Russia and Ukraine, sharp criticism of MNS

    यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून, त्यात त्यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना झालेत. झुकेगा नही साला.



    शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांमध्ये दौरे काढून जोरदार प्रचार केला होता. आदित्य ठाकरे यांनीही गोवा आणि युपीत प्रचार केला. मात्र, त्याचे रुपांतर मतांमध्ये न झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

    After the resounding success of Uttar Pradesh and Goa, Sanjay Raut leaves for mediation in Russia and Ukraine, sharp criticism of MNS

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ