• Download App
    कौतुकास्पद ! सातारच्या रिक्षाचालकाचा मुलगा दिल्लीत राजपथावर संचलनासाठी सर्वात पुढे|Admirable! The son of a rickshaw puller from Satara is at the forefront of traffic in Delhi

    कौतुकास्पद ! सातारच्या रिक्षाचालकाचा मुलगा दिल्लीत राजपथावर संचलनासाठी सर्वात पुढे

    गेल्या तीन महिन्यांपासून विविध आठ कॅम्पमधून अत्यंत खडतर प्रशिक्षण व निवड चाचणीमधून त्याची महाराष्ट्रातील अंतिम 34 सैनिकांमध्ये निवड झाली आहे.Admirable! The son of a rickshaw puller from Satara is at the forefront of traffic in Delhi


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : सातारा शहरातील रिक्षाचालकाचा मुलगा सुमित धारासिंग साळुंखे याची दिल्लीत राजपथावर संचलनासाठी निवड झाली आहे.सुमितच्या या यशाने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

    सुमित साताऱ्यातील एलबीएस महाविद्यालयाचा हा विद्यार्थी एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्र पथकाचा कमांडर म्हणून राज्याचा बॅनर घेऊन पंतप्रधान रॅलीत सर्वांत पुढे चालणार आहे.



    झाली आहे.यावर्षी तो 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा या बटालियनमधून तो ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा देत आहे.सुमितच्या या यशासाठी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. एम. ठोंगे, कर्नल पराग गुप्ते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांनी मार्गदर्शन केले.

    एन. सी. सी. अधिकारी प्रा. कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, सुभेदार मेजर उदय पवार, ट्रेनिंग जेसीओ दीपक शिंदे, हवालदार यशवंत पवार यांनी सुमितच्या प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.

    Admirable! The son of a rickshaw puller from Satara is at the forefront of traffic in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !