• Download App
    संजय पांडे यांच्यावर महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार Additional post of Director General to Sanjay Pandey

    संजय पांडे यांच्यावर महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे यांना राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. Additional post of Director General to Sanjay Pandey

    याबाबतचे आदेश शुक्रवारी उशीरा गृहविभागाकडून जारी करण्यात आले. पांडे 1986 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. 1992-93 मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते.

    1995ते 1999 या युती सरकारच्या कालावधीतील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून त्यांनी केलेल्या कारवाई केली होती. यापूर्वी रजनीश सेठ यांच्याकडे पोलिस महासंचालक पदाती अतिरीक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण आता ही जबाबदारी पांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

    Additional post of Director General to Sanjay Pandey

    हे ही वाचा

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !