कारवाई मुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येकजण आता कामावर येण्यास तयार होऊ लागलेला आहे. Action will be taken against 130 ST workers in Ahmednagar depot, strike is still going on
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : एसटी महामंडळाचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.दरम्यान प्रवाशांची होणारी गैरसोय टाळून आता कामावर हजर होणे गरजेचे असतानाही संप सुरु ठेवला आहे.त्यामुळे एसटी महामंडळाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
आज अखेर एकूण १३० जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच २९० जणांचे निलंबन करण्यात आलेले आहे. या कारवाई मुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येकजण आता कामावर येण्यास तयार होऊ लागलेला आहे, अशी चर्चा एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. तर काही कर्मचारी अजून देखील संप करत आहेत.
Action will be taken against 130 ST workers in Ahmednagar depot, strike is still going on
महत्त्वाच्या बातम्या
- Sheena Bora Case : मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीचा जामीन फेटाळला, महामारीमुळे सुनावणीस विलंब
- लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा! अजूनही ICU मध्ये; डॉक्टर म्हणाले – लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा!
- मुंबईतील कमला इमारतीतील अग्निकांडाच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन, 15 दिवसांत देणार बीएमसी आयुक्तांना अहवाल
- Republic Day : आजपासून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू, फ्लायपास्टच्या वेळेत बदल, जाणून घ्या कार्यक्रमाबाबत सर्व काही