• Download App
    बलात्काराच्या आरोपीला सरकारने पाठीशी घातल राज्य सरकारवर चित्रा वाघ यांचा आरोप|Accused is in rape case The government backed culperts : chitra waagh Accused

    बलात्काराच्या आरोपीला सरकारने पाठीशी घातल राज्य सरकारवर चित्रा वाघ यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : नागपुरात एकाच मुलीवर एकाच दिवशी दोनदा सामुहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणातील 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. दुसरीकडे सामान्य माणसाने पोलिसांनी केलेल्या मारहाणमुळे आत्महत्या केली.Accused is in rape case The government backed culperts : chitra waagh Accused

    या दोन्ही प्रकरण ग्रहविभाग किंवा राज्य सरकारला दिसत नाहीत का ?, असा प्रश्न भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. त्या नागपुरात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.



    माजी वनमंत्री संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारने आरोपीला पाठीशी घातलं आहे. 2 महिने झाले तरी एफआयआर दाखल झाली नाही. शंभर नंबरवर जो कॉल आला होता. त्या कॉलबद्दल पोलिस काहीच बोलत नाहीत.

    • नागपुरात एकाच मुलीवर दोनदा सामुहिक बलात्कार
    • पोलिसांनी केलेल्या मारहाणमुळे एकाची आत्महत्या
    • दोन घटना घडूनही आघाडी सरकार सुस्त
    •  पूजा चव्हाण आत्महत्या, एफआयआर नाही
    • सामूहिक बलात्कारातील आरोपी ताब्यात नाहीत
    • सरकार आरोपीना पाठीशी घालात असल्याचा आरोप

    Accused is in rape case The government backed culperts : chitra waagh Accused

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!