• Download App
    अंबाबाई मंदिरात नव्या नियमावलीनुसार एका तासाला ४०० भविकांनाच प्रवेश According to the new rules, only 400 devotees enter the Ambabai temple in one hour

    अंबाबाई मंदिरात नव्या नियमावलीनुसार एका तासाला ४०० भविकांनाच प्रवेश

     

    दरम्यान मंदिरातील नवीन नियमावली आणि राज्यातील नव्या निर्बंधांमुळे प्रवासावर आलेल्या मर्यादा याचा परिणाम भाविकांच्या संख्येवर झालाय.According to the new rules, only 400 devotees enter the Ambabai temple in one hour


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. याबाबत आदेश सुद्धा काढण्यात आले आहेत.

    दरम्यान राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीर निवासिनी अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरासाठी नवी नियमावली जाहीर केलीय.या नव्या नियमांच्या अंमलबजावणीला आज पासून सुरुवात झालीय.


    कोल्हापूर अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याचा फोन करणारे आरोपी अटकेत


    या नव्या नियमावलीनुसार आता तासाला फक्त 400 भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान मंदिरातील नवीन नियमावली आणि राज्यातील नव्या निर्बंधांमुळे प्रवासावर आलेल्या मर्यादा याचा परिणाम भाविकांच्या संख्येवर झालाय.दरम्यान, शासनाकडून ज्या पद्धतीने पुढील आदेश येतील त्यापद्धतीने निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सुद्धा देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.

    According to the new rules, only 400 devotees enter the Ambabai temple in one hour

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pankaja Munde : बीडच्या रेल्वे लोकार्पण सोहळ्यात पंकजा मुंडे भावुक; गोपीनाथ मुंडेंच्या योगदानाची काढली आठवण

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बीड-अहिल्यानगर रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण, आजचा दिवस श्रेयवादाचा नाही, तर आनंदाचा!

    Bhujbal : भुजबळ यांनी व्यक्त केली शंका- आज जारी झालेली कुणबी प्रमाणपत्रं योग्य आहेत का? ती 2 सप्टेंबर आधी शोधली होती का?