• Download App
    ठाण्यात एकाच वेळी १ हजार नागरिकांचे आधारकार्ड बनणार; राज्यातील सर्वात मोठे आधार केंद्र साकारले। Aadhar card of 1000 citizens will be made in Thane at the same time; The largest support center in the state

    ठाण्यात एकाच वेळी १ हजार नागरिकांचे आधारकार्ड बनणार; राज्यातील सर्वात मोठे आधार केंद्र साकारले

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : ठाण्यात देखील एकाच वेळी १ हजार नागरिकांना आधारकार्ड बनवविण्यासाठी आधार केंद्र उभारण्यात  आले आहे. Aadhar card of 1000 citizens will be made in Thane at the same time; The largest support center in the state

    ठाणे कापूरबावडी लेकसिटी मॉलमध्ये हे नवीन आधार केंद्र सुरु करण्यात आले. विशेषतः सुट्टीच्या दिवशी देखील नागरिकांना हे केंद्र सुरु असणार आहे . या आधार केंद्रात नाव, पत्ता बदलणे, तसेच आधारशी संबंधित सर्व कामे एकाच ठिकाणी फक्त 20 ते 25 मिनिटांत पूर्ण करू शकतात. ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी या आधार केंद्रावर पोहोचून केंद्राची माहिती घेतली.



    ठाण्यात आधार कार्डची दहा छोटी केंद्रे आहेत, मात्र केंद्र सरकारने ठाणेकरांसाठी सर्वात मोठे आधार कार्ड केंद्र सुरू केले. मोठा दिलासा, केंद्र सरकारने नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई येथे आधार कार्ड केंद्र सुरू केले असले तरी सर्वात मोठे आधार कार्ड केंद्र ठाण्यात सुरु झाले असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

    Aadhar card of 1000 citizens will be made in Thane at the same time; The largest support center in the state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा