विशेष प्रतिनिधी
बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या चार दिवसांपासून एक महिला उपोषणास बसली होती. आज ती सकाळी अचानक झाडावर जाऊन बसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. तिला खाली उतरविताना त्यांच्या नाकीनऊ आली. A woman fasting in Beed directly on a tree; authorities did not take notice, Allegation of woman
पतीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्याला अटक का केली नाही ? या कारणामुळे संतप्त झालेल्या तारामती साळुंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर २ ऑक्टोंबर पासून उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, या उपोषणाची दखल प्रशासन घेत नव्हते. त्यामुळे त्यांनी आज सकाळी झाडावर चढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सदरील महिलेस विनवण्या करून खाली उतरवण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे.
A woman fasting in Beed directly on a tree; authorities did not take notice, Allegation of woman
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : शाहरुख खानच्या समर्थनार्थ आले शशी थरूर, आर्यनबद्दल म्हणाले – सहानुभूती ठेवा!
- माजी कर्मचाऱ्याचा फेसबुकवर मोठा आरोप, पैशांसाठी हेट स्पीचला चालना देते ही दिग्गज सोशल मीडिया कंपनी
- नवरात्रोत्सव २०२१ : रावणदहनाला प्रेक्षक बोलवू नका, लोकांना लाइव्ह पाहण्याची व्यवस्था करा, वाचा… गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
- Pandora Papers Leak : सरकारने दिले चौकशीचे आदेश; आरबीआय, सीबीडीटी आणि ईडी अधिकाऱ्यांकडून संयुक्त तपास होणार
- कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भरपाई : 30 दिवसांच्या आत पीडितांच्या कुटुंबीयांना 50 हजार देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश