• Download App
    पाचशे रुपयाला एक आंबा, पुण्यात हापूसच्या पाच डझनच्या पेटीला 31हजार रुपये भावA mango for five hundred rupees, a box of five dozen hapus for Rs. 31,000 in Pune

    पाचशे रुपयाला एक आंबा, पुण्यात हापूसच्या पाच डझनच्या पेटीला 31हजार रुपये भाव

    पुण्यात  दाखल झालेल्या हापूस आंब्याच्या पाच डझनच्या पेटील 31 हजार रुपये भाव मिळाला.कोकणातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या शुक्रवारी मार्केट यार्डात दाखल झाल्या.A mango for five hundred rupees, a box of five dozen hapus for Rs. 31,000 in Pune


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – पुण्यात दाखल झालेल्या हापूस आंब्याच्या पाच डझनच्या पेटील 31 हजार रुपये भाव मिळाला.कोकणातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या शुक्रवारी मार्केट यार्डात दाखल झाल्या.

    देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होतो. त्या पार्श्वभूमीवर हापूस आंबा मार्केट यार्डात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.

    रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ या गावातून शेतकरी मकरंद काने यांच्या बागेतून गणेश फ्रुट एजन्सी, अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर पाच पेट्या शुक्रवारी आल्या होत्या. लिलावात व्यापारी युवराज काची यांनी तब्बल ३१ हजार रुपयांना एक पेटी याप्रमाणे खरेदी केल्या. बाजार आवारातील ज्येष्ठ आडते एकनाथ यादव, आडते असोसिएशनचे संचालक गणेश यादव, रावसाहेब कुंजीर, सुनील वंजारी, जगन्नाथ वंजारी, अब्दुल चौधरी, निलेश शिंदे यांच्यासह बाजारातील अडते उपस्थित होते.

    A mango for five hundred rupees, a box of five dozen hapus for Rs. 31,000 in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !