महालक्ष्मी फर्निचर बाजारात हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुणीही जखमी वा मृत्युमुखी पडलेले नाही.A huge fire broke out in Bhiwandi’s furniture market around 11 pm, burning 40 godowns
विशेष प्रतिनिधी
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत फर्निचरच्या गोदामांना भीषण आग लागली.याआगीत सुमारे ४० गोदामे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री ११ च्या सुमारास ही आग लागली, महालक्ष्मी फर्निचर बाजारात हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुणीही जखमी वा मृत्युमुखी पडलेले नाही.
या आगाची माहिती मिळताच ठाणे आणि भिवंडीतील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या, आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले. पहाटे पाचच्या सुमारास आगीवर पनियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
A huge fire broke out in Bhiwandi’s furniture market around 11 pm, burning 40 godowns
महत्त्वाच्या बातम्या
- वचन दिले होते तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते ना…!!; फडणवीसांचे टोले
- उद्धव ठाकरेंचा ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा कालच्या दसरा मेळाव्यात फाटला, आचार्य तुषार भोसले यांची टीका
- ‘ मन की बात’ कार्यक्रमासाठी कल्पना सुचविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन; २४ ऑक्टोबर रोजी प्रसारण
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!