• Download App
    समीर वानखेंडेंविरोधात कोपरी ठाण्यात गुन्हा; वय लपवून बार लायनस बनवल्याचा आरोप A case has been registered against Sameer Wankhede for obtaining a bar license by concealing his age

    समीर वानखेंडेंविरोधात कोपरी ठाण्यात गुन्हा; वय लपवून बार लायनस बनवल्याचा आरोप

    वृत्तसंस्था

    ठाणे : समीर वानखेंडेंविरोधात कोपरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वय लपवून बार लायनस बनवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. A case has been registered against Sameer Wankhede for obtaining a bar license by concealing his age

    समीर वानखेडे यांच्याविरोधात  २१ वर्षे पूर्ण नसताना सद्गुरू बिअर बारचा परवाना मिळवून फसवणूक केल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागाचे  निरीक्षक  सत्यवान गोगावले यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरी पोलिस ठाण्यामध्ये समीर वानखेडे यांच्याविरोधात षडयंत्र, फसवणूक, शपथेवर खोटी माहिती देणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एनसीबीमध्ये असताना धडाकेबाज कारवायांमुळे वानखेडे चर्चेत आले होते. नंतर वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने ते अडचणीत आले आहेत. एनसीबीमधून बदली झाल्यानंतर आता बारच्या लायसनवरून समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे.

    A case has been registered against Sameer Wankhede for obtaining a bar license by concealing his age

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस