प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मान्यता दिली आहे.A Cabinet Sub-Committee on Maratha Reservation was formed under the chairmanship of Chandrakantada Patal
या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे विकास मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक करेल.
A Cabinet Sub-Committee on Maratha Reservation was formed under the chairmanship of Chandrakantada Patal
महत्वाच्या बातम्या
- ममतांच्या बंगालमध्ये अदानींची 25000 कोटींची गुंतवणूक; ताजपूर महाबंदर सुरू करणार
- इतर प्रदेश समित्यांपाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीही हात उंचावून राहुल गांधींच्या पाठीशी!
- ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच संपवतेय हे आकडेवारीनिशी स्पष्ट; आशिष शेलारांचे शरसंधान
- पवारांना धमकीचा फोन, पण बातमीचे पवारांनीच केले खंडन!