विशेष प्रतिनिधी
मुंबई – दोन दिवसांत ५५ हजार लसधारकांनी लोकलचा मासिक पास काढला आहे. पहिल्या दिवशी ३४ हजार ३५३ आणि दुसऱ्या दिवशी २० हजार ६३७ प्रवाशांनी ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून मासिक पास काढला आहे. 55 thousand people took local pass
कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करता येणार आहे. यासाठी मागील दोन दिवसांत पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकावर सर्वाधिक १ हजार ६६५ नागरिकांनी मासिक पास काढले; तर मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकावर १ हजार ८८१ नागरिकांनी मासिक पास काढले आहेत.
पहिल्या दिवशी पश्चिम रेल्वेवर ११ हजार ६६४ आणि मध्य रेल्वेवर २२ हजार ६८९ नागरिकांनी मासिक पास घेतला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ५ हजार ९४९ आणि मध्य रेल्वेवर १४ हजार ६८८ जणांनी मासिक पास काढले
55 thousand people took local pass
महत्त्वाच्या बातम्या
- विजय मल्ल्याच्या किंगफिशर हाऊसचा अखेर लिलाव, हैदराबादच्या ‘सॅटर्न रियल्टर्स’कडून ५२.२५ कोटीत खरेदी
- गोवा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विरोधासाठी आगीत ओतले तेल, मात्र स्थानिकांनी नौदलासोबत उत्साहाने केले झेंडावंदन
- दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये आता देशभक्तीपर अभ्यासक्रम, मुख्यमंत्री केजरीवाल
- महाराष्ट्रात डेल्या प्लस व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, लहान मुलांनाही लागण