Wednesday, 30 April 2025
  • Download App
    रखडलेल्या प्रकल्पांच्या यादीत पुण्यातील ४,८०० सदनिका4,800 Flats in Pune in the list of stalled projects

    रखडलेल्या प्रकल्पांच्या यादीत पुण्यातील ४,८०० सदनिका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : २०२१ मध्ये महाराष्ट्रात लॅप्स झालेल्या ४०७ प्रकल्पांमध्ये पुण्यातील ९२ गृहनिर्माण प्रकल्प आहेत. त्यात ४,८५२ फ्लॅटचा समावेश आहे. त्यापैकी ५१ % सदनिका विकल्या गेल्या आहेत. 4,800 Flats in Pune in the list of stalled projects

    सल्लागार ANAROCK या रिअल इस्टेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीने’ महारेरा’ डेटाचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती सांगितली. विकासक वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास प्रकल्प लॅप्स समजला जातो. त्यामुळे मालकांना मालमत्ता गहाण ठेवणे किंवा विकणे कठीण होते. बँका प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करत नाहीत.

    4,800 Flats in Pune in the list of stalled projects

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadanvis : राज्यभरातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा

    Devendra Fadnavis : निधी वाटपात अजितदादांच्या “दादागिरीला” फडणवीसांचा चाप; मंत्र्यांची समिती नेमून ठेवणार “वॉच”!!

    Devendra Fadanvis : मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार