• Download App
    कोल्हापुरात २१ फुटी गणेशमूर्ती मंडपासमोरच कार्यकर्त्यानी ठेवली; इराणी खाणीमध्ये विसर्जन|21 feet Ganesh idol is Kept by activists in front of mandapa in Kolhapur ; Immersion will be in Irani Mines

    कोल्हापुरात २१ फुटी गणेशमूर्ती मंडपासमोरच कार्यकर्त्यानी ठेवली; इराणी खाणीमध्ये विसर्जन

    वृत्तसंस्था

    कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने २१ फुटी गणेश मूर्ती मंडळाच्या मांडपा समोरच आणून ठेवली आहे. या गणपतीचे विसर्जन इराणी खाणीत केले जाणार आहे.21 feet Ganesh idol is Kept by activists in front of mandapa in Kolhapur ; Immersion will be in Irani Mines

    खरंतर शिवाजी चौकातील गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना मार्केट यार्ड येथे केली होती. या मूर्तीचे विसर्जन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पहाटे करून घ्यावे, असे पोलि प्रशासनाने आवाहन केले होते.



    पण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही मुर्ती विसर्जित न करता थेट छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या मंडपासमोर आणून ठेवली आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

    21 feet Ganesh idol is Kept by activists in front of mandapa in Kolhapur ; Immersion will be in Irani Mines

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ