• Download App
    २०० एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र ; स्वेच्छा मरणाची मागितली परवानगी200 ST staff wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray; Permission sought for voluntary death

    २०० एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र ; स्वेच्छा मरणाची मागितली परवानगी

    राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे.तरीदेखील राज्य सरकार याबाबत विचार करत नाहीये.अस पत्रात नमूद केलं आहे.200 ST staff wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray; Permission sought for voluntary death


    विशेष प्रतिनिधी

    बीड : एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर बीड आगारातील जवळपास दोनशे एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.आतापर्यंत जवळपास २०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या पत्रावर सह्या करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.



    पत्रामध्ये नेमक काय नमूद केल आहे

    राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे.तरीदेखील राज्य सरकार याबाबत विचार करत नाहीये. राज्याचे प्रमुख या नात्याने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येऊन आम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्त करावे, असं बीड आगारामधील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केलं आहे.

    200 ST staff wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray; Permission sought for voluntary death

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस