• Download App
    पुण्यातून इंद्रायणीसह १० रेल्वेगाड्या पुन्हा धावणार; प्रवाशांची सोय, मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे दिलासा। 10 trains including Indrayani will start from Pune station; decision of Central Railway

    पुण्यातून इंद्रायणीसह १० रेल्वेगाड्या पुन्हा धावणार; प्रवाशांची सोय, मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे दिलासा

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून इंद्रायणी सह १० रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या रेल्वेगाड्या धावणार आहे.10 trains including Indrayani will start from Pune station; decision of Central Railway



    यात  पुणे – काझीपेठ (९ जुलै) , कोल्हापूर – नागपूर (२जुलै), पुणे – मुंबई इंद्रायणी (१ जुलै), पूणे – नागपूर दरम्यान तीन रेल्वे धावतील , पुणे ते अजनी दरम्यान दोन रेल्वे, पुणे -अमरावती ७ जुलै, व पुणे – अहमदाबाद दुरांतो एक्सप्रेस ही १जुलै पासून धावणार आहे.
    पुण्यातून डेक्कन क्वीन ,डेक्कन एक्सप्रेस नुकतीच सुरू झाल्या आहेत. त्या नंतर इंद्रायणी एक्सप्रेस सुरू होत असल्याने मुंबईला जाण्यासाठी आता तिसरी रेल्वे उपलब्ध होत आहे.

    10 trains including Indrayani will start from Pune station; decision of Central Railway

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस