विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून 12 पैकी आठ जिल्हा परिषद मध्ये भाजप, तर दोन जिल्हा परिषद मध्ये शिंदे सेना आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी यांना यश मिळाल्याचे दिसून आले.
12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झाले होते.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे.
– कुठे कुणाची सत्ता
– रायगड जिल्हा परिषदेचा निकाल
एकूण जागा : 59
जाहीर निकाल : 50
भाजप – 12
शिवसेना – 16
राष्ट्रवादी काँग्रेस – 16
शिवसेना ठाकरे गट – 5
काँग्रेस -1
शेकाप – 0
– रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निकाल
एकूण जागा : 56
भाजप- 04
शिंदे शिवसेना – 40
राष्ट्रवादी अजित पवार गट- 5
शिवसेना ठाकरे गट – 6
मनसे -1
काँग्रेस – 0
राष्ट्रवादी शरद पवार गट -0
अपक्ष – 0
– सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल
एकूण जागा- 50 / 36
भाजप : 21
शिवसेना : 08
शिवसेना उबाठा : 2
राष्ट्रवादी : 00
काँग्रेस : 00
अपक्ष :05
– पुणे जिल्हा परिषदेचा निकाल
एकुण जागा – 73 पैकी 67 जागा निकाल
भाजप – 9
शिवसेना – 4
राष्ट्रवादी – 47
शरद पवार गट – 1
ठाकरे गट – 6
काँग्रेस – 0
अपक्ष – 0
– सातारा जिल्हा परिषदेचा निकाल
एकुण जागा : 65
भाजप – 32
शिवसेना – 10
राष्ट्रवादी – 18
ठाकरे गट- 0
काँग्रेस :
इतर-
सांगली जिल्हा परिषदेचा निकाल
(एकूण 61 जागा)
भाजप – 18
राष्ट्रवादी अजित पवार – 7
काँग्रेस – 11
शिवसेना शिंदे गट – 07
राष्ट्रवादी शरद पवार गट – 15
शिवसेना ठाकरे गट – 01
जनसुराज्य – 01
रयत क्रांती(सदाभाऊ खोत) – 01
– कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल
एकूण जागा – 68
आतापर्यंत 59 पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार.
भाजप – 12
शिवसेना (शिंदे) – 7
राष्ट्रवादी – 16
काँग्रेस – 13
शिवसेना (ठाकरे) – 1
जनसुराज्य – 5
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4
– सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल
एकुण जागा : 68
भाजप – 37
शिवसेना – 7
राष्ट्रवादी – 9
ठाकरे गट- 0
काँग्रेस :
इतर- 3
– छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल
एकूण जागा 63
भाजप : 22
शिवसेना : 19
शिवसेना UBT : 8
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : 2
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
एमआयएम: 00
अपक्ष : 7
– परभणी जिल्हा परिषदेचा निकाल
एकूण जागा- 54/43
भाजप : 21
शिवसेना : 05
शिवसेना ठाकरे गट: 03
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 11
काँग्रेस : 03
वंचित : 00
एमआयएम : 00
अपक्ष-
– धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल
एकूण जागा – 55/41
भाजप : 12
शिवसेना शिंदे गट : 12
शिवसेना ठाकरे गट : 5
राष्ट्रवादी काँग्रेस : 5
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : 0
काँग्रेस : 2
समाजवादी : 1
एमआयएम : 00
अपक्ष : 4
– लातूर जिल्हा परिषदेचा निकाल
एकूण जागा – 59
भाजप : 18
काँग्रेस : 23
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 12
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02
ZP elections results 2026
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! e-KYC पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी
- पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून सुप्रिया सुळे “दूर”; वाढले “गूढ”!!
- West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या
- ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती