• Download App
    WATCH : कोणी तुमच्या नावाचा नंबर तर वापरत नाही ना? असे जाणून घ्या | You can find if someone is using phone number on your name by this way

    WATCH : कोणी तुमच्या नावाचा नंबर तर वापरत नाही ना? असे जाणून घ्या

    सध्या सायबर क्राईमचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ऑनलाईन फ्रॉड असो किंवा एखाद्याच्या नावाचा किंवा मोबाईल नंबरचा वापर करून फसवणूक असो असे अनेक प्रकार घडत आहेत. आपल्यालाही अनेकदा अशी शंका असू शकते की कोणी आपल्या नावाचा एखादा नंबर (phone number) तर वापरत नसेल. जर तुम्हालाही अशी शंका असेल तर ते शोधायचं कसं या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत. दूरसंचार विभागानं तुमच्या नावाचे फोन नंबर कोणी वापरत आहे का याची माहिती देणारी एक प्रणाली तयार केली आहे. You can find if someone is using phone number on your name by this way

    हेही पाहा – 

    Related posts

    Rajpal Yadav : राजपाल यादव म्हणाला- माझ्याकडे ₹1200 कोटींचे काम आहे, तरीही प्रकरण तुरुंगापर्यंत पोहोचले, तक्रारदाराने मालमत्तेची कागदपत्रे आणि सुरक्षा रक्कम नाकारली

    West Bengal : बंगाल SIR- अंतिम यादीत 7.04 कोटींहून अधिक मतदार; 61 लाख लोकांची नावे वगळली

    Ajit Pawar Plane Crash : AAIB चा प्राथमिक चौकशी अहवाल- अजित पवारांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले:’ब्लॅक बॉक्स’ आणि ‘FDR’ खराब