Tuesday, 13 May 2025
  • Download App
    UAE च्या ५० व्या स्थापना दिनानिमित्त पार पडली जागतिक चित्रकला स्पर्धा , नाशिकच्या चित्रकाराने मारली बाजी ; पटकवला प्रथम क्रमांकWorld Painting Competition was held on the occasion of 50th founding day of UAE, painter from Nashik won; Patkavala first number

    UAE च्या ५० व्या स्थापना दिनानिमित्त पार पडली जागतिक चित्रकला स्पर्धा , नाशिकच्या चित्रकाराने मारली बाजी ; पटकवला प्रथम क्रमांक

    UAE@५० ही जागतिक चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व चित्रकारांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून UAE चा ५० वर्षाचा प्रवास व त्याची झालेली प्रगती चित्र स्वरूप मांडली होती.World Painting Competition was held on the occasion of 50th founding day of UAE, painter from Nashik won; Patkavala first number


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : UAE च्या ५० व्या स्थापना दिनानिमित्त नुकतीच जागतिक चित्रकला स्पर्धा पार पडली.दुबई येथील आर्ट अँड क्राफ्ट्स संस्थेच्या मार्फत UAE@५० ही जागतिक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती.

    यात १५ देशातील एकूण १०४ कलावंतानी सहभाग घेतला होता.या जागतिक चित्रकला स्पर्धेत नाशिकचे चित्रकार मोहन रमेश जाधव यांनी काढलेल्या चित्राला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.



    १००० US डॉलर व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.मोहन रमेश जाधव सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.UAE@५० ही जागतिक चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व चित्रकारांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून UAE चा ५० वर्षाचा प्रवास व त्याची झालेली प्रगती चित्र स्वरूप मांडली होती.

    कोण आहे मोहन जाधव

    मोहन रमेश जाधव यांनी आपले कलेचे शिक्षण चित्रकला महाविद्यालय तिळभांडेश्वर नाशिक येथुन केले असून पदव्युत्तर शिक्षण त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथुन केले आहे.

    World Painting Competition was held on the occasion of 50th founding day of UAE, painter from Nashik won;  first number

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट