• Download App
    हिंजवडी आयटी पार्कमधील वर्क फ्रॉम होम समाप्त; कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचना। Work from home finishes at Hinjewadi IT Park; Instructions for employees to attend the office

    हिंजवडी आयटी पार्कमधील वर्क फ्रॉम होम समाप्त; कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचना

    वृत्तसंस्था

    पुणे: कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगण्यात आले आहे. Work from home finishes at Hinjewadi IT Park; Instructions for employees to attend the office

    हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुमारे २ लाख कर्मचारी काम करतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे ते वर्क फ्रॉम होम असे करत होते. आता परिस्थिती निवळल्याने त्यांना कार्यालयीन कामासाठी पाचारण केले गेले आहे.



    आयटी कर्मचारी संघाचे पवनजीत माने यांनी या बाबीला दुजोरा दिला असून कर्मचाऱ्यांना नवीन आदेशाची माहिती दिली. तसेच त्यांचे मत जाणून घेण्यासाठीचे अर्ज देखील वाटले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम देखील राबविली.

    Work from home finishes at Hinjewadi IT Park; Instructions for employees to attend the office

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

    राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा