• Download App
    लस घेतली नाही तर वेतन देणार नाही; पिंपरी- चिंचवड महापालिकेचा निर्णय। Will not pay salary if not vaccinated; Decision of Pimpri-Chinchwad Municipal Corporation

    WATCH : लस घेतली नाही तर वेतन देणार नाही; पिंपरी- चिंचवड महापालिकेचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे नवीन धोरण आखले आहे. जर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरोधी लस घेतली नाही तर त्यांना वेतन मिळणार नाही, असे सर्क्युलर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी काढल आहे. Will not pay salary if not vaccinated; Decision of Pimpri-Chinchwad Municipal Corporation

    लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आता २० जुलैपर्यंतची वेळ वाढवून दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनीन प्रमाणे आता पालिकेतील कर्मचारीदेखील सुरक्षित राहावे ,यासाठी आयुक्तांनी हा नवा नियम बनवला आहे.

    • लस घेतली नाही तर वेतन नाही
    • पिंपरी चिंचवड पालिकेचा निर्णय
    • १०० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे ध्येय
    • कर्मचाऱ्यांना आता २० जुलैपर्यंतची मुदत
    • नागरिकांप्रमाणे कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्वाची

    Will not pay salary if not vaccinated; Decision of Pimpri-Chinchwad Municipal Corporation

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !