पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि योजनांना मदत देण्याचा निर्णय घेऊ शकते का?Will Marathi youth be given jobs by putting up Marathi signs? This is a million dollar question, criticized MP Imtiaz Jalil
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : बुधवारी (ता.१२) राज्य मंत्रिमंडळाने सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लावणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार जलील म्हणाले की ,”असे का होते की जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड,कर्नाटक सीमा विवाद,मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात.लोक मुर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाही.मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकरवर केली आहे.
पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि योजनांना मदत देण्याचा निर्णय घेऊ शकते का? किंवा अल्पसंख्यांक आणि विशेषतः मुस्लिमांना त्या बदल्यात काहीही न मिळता फक्त मते द्यायची आहेत.
Will Marathi youth be given jobs by putting up Marathi signs? This is a million dollar question, criticized MP Imtiaz Jalil
महत्त्वाच्या बातम्या
- प्रताप सरनाईकांवर ठाकरे सरकार मेहरबान, विहंग गार्डनवरचा ४ कोटी ३३ लाखांचा दंड माफ, पण का?
- उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत उन्नाव बलात्कार पीडितेची आई आणि आशा वर्कर पूनम पांडे; 125 पैकी 50 महिलांना संधी
- UP Election : काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४० टक्के तिकीटे महिलांना, उन्नाव बलात्कार पीडितेची आईही लढवणार निवडणूक
- Watch : काळजाचा थरकाप उडवणारी चीनची कोविड पॉलिसी, लाखो गरोदर, लहान मुले आणि वृद्धांना मेटल बॉक्समध्ये केले कैद