• Download App
    परभणी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार - महादेव जानकर यांची माहिती Will contest from Parbhani Lok Sabha constituency: Information of Mahadev Jankar

    परभणी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार – महादेव जानकर यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढविण्याची घोषणा आज केली. नांदेड येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Will contest from Parbhani Lok Sabha constituency: Information of Mahadev Jankar

    पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत मी परभणी लोकसभा मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे ते आमदार आहेत. महादेव जानकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले आहे.



    नांदेड येथें त्यांनी पक्षाचा मेळावा देखील घेतला. राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार देशभरात केला जाईल परभणी लोकसभेची निवडणूक लढवू आणि विजय देखील मिळवू असा विश्वास जाणकार यांनी व्यक्त केला आहे.

    Will contest from Parbhani Lok Sabha constituency: Information of Mahadev Jankar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Prakash Ambedkar : SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका; जस्टिस बदर समितीचा अहवाल ‘अवैज्ञानिक’ असल्याचा दावा

    Amravati Horror : अमरावतीत खळबळजनक घटना; 180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; आरोपी मोहम्मद अयाजला बेड्या

    PM Modi : ट्रम्प यांचा पीएम मोदींना फोन, 40 मिनिटे इराण युद्धावर चर्चा; दोघांनीही म्हटले- होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहणे महत्त्वाचे