वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे कधीही बेड ताब्यात घेणार आहोत. त्यामुळे तयारीत रहा, अशा आशयाचे पत्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना पाठवले आहे. Whenever we take possession of the bed, you be prepared; Letter of Pune Municipal Corporation to private hospitals in the city
महापालिकेने यापूर्वीच्या दोन लाटांमध्ये सुमारे ८० टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवरआताही पालिकेने ५० टक्के बेड्स राखीव ठेवण्याची तयारी ठेवली. यापैकी १० टक्के बेड्स हे लहान मुलांसाठी ठेवावेत, अशाही सूचना केल्या आहेत.
कोरोनाच्य तिसऱ्या लाटेत रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल करुन घेण्यात यावे. त्यामुळे रुग्णांना बेड्स अभावी उपचार मिळण्यास विलंब होणार नाही. वेळेत उपचार मिळतील, याची दक्षता घ्यावी. उपचार आणि त्यांच्या बिलाच्या आकारणी संदर्भात तक्रारी उद्भवणार नाहीत ,याची दक्षता घ्यावी.
तसेच विभागीय आयुक्त पुणे यांनी यापूर्वी दिलेल्या डॅशबोर्डवर बेड्सची माहिती अद्ययावत ठेवावी असेही पत्रात म्हटलं आहे.
Whenever we take possession of the bed, you be prepared; Letter of Pune Municipal Corporation to private hospitals in the city
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी
- मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका
- Fact Check : तालिबानने खरंच एकाला हेलिकॉप्टरला फाशी देऊन शहरावरून उडवले? वाचा, काय घडलंय नेमकं!
- No GST on Papad : ‘गोल पापडांवर जीएसटी नाही, पण चौकोनी पापडांवर लागू!’ हर्ष गोयंका यांच्या ट्विटवर आता CBIC चे स्पष्टीकरण
- पाकिस्तानात ऐन जन्माष्टमीदिवशीच श्रीकृष्णाच्या मंदिरावर हल्ला; भाविकांना बेदम मारहाण