• Download App
    थिएटर कधी बंद करायचे हे तिसऱ्या लाटेच्या तीव्रतेवर अवलंबून - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख। When to close the theater depends on the intensity of the third wave - Medical Education Minister Amit Deshmukh

    थिएटर कधी बंद करायचे हे तिसऱ्या लाटेच्या तीव्रतेवर अवलंबून – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

    रुग्णसंख्या, आरोग्य व्यवस्था याच्या गणितात काही अडचणी निर्माण झाल्या तर मात्र नाइलाजास्तव योग्य निर्णय घेतले जातील. When to close the theater depends on the intensity of the third wave – Medical Education Minister Amit Deshmukh


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित केली होती.यावेळी अमित देशमुख म्हणाले की ,राज्यात कोविड विषाणूचा संसर्ग झपाटय़ाने वाढताना सध्या दिसत आहे.पण थिएटर बंद करण्याचा आता विचार नाही. पण तिसऱ्या लाटेच्या तीव्रतेवर हे अवलंबून आहे.



    रुग्णसंख्या, आरोग्य व्यवस्था याच्या गणितात काही अडचणी निर्माण झाल्या तर मात्र नाइलाजास्तव योग्य निर्णय घेतले जातील.तसेच येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठात्यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे तसेच नादुरुस्त असल्यास तातडीने दुरुस्त करून घ्यावे,अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

    When to close the theater depends on the intensity of the third wave – Medical Education Minister Amit Deshmukh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला