• Download App
    नेमक खर काय ,अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? नवाब मलिकांनी वानखेडेंवर साधला निशाणा । What exactly, Muslims for funerals and Hindus for government documents? Nawab Malik aims at Wankhede

    नेमक खर काय ,अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? नवाब मलिकांनी वानखेडेंवर साधला निशाणा

    याआधी देखील मलिक यांनी अनेक पुरावे दिले आहेत. या फोटोवरून आता समीर वानखेडे हे खरंच मुस्लीम आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. What exactly, Muslims for funerals and Hindus for government documents? Nawab Malik aims at Wankhede


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांच्यात वाद सुरू आहे.दरम्यान नवाब मलिक यांनी एक ट्विट करून बॉम्ब फोडला आहे.यावेळी मलिक म्हणले की ,अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव, असे ट्वीट करत मलिक यांनी ट्विटरवरुन काही कागदपत्रे शेअर केली आहेत.

    यामध्ये महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी ट्विट केली आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

    याआधी देखील मलिक यांनी अनेक पुरावे दिले आहेत. या फोटोवरून आता समीर वानखेडे हे खरंच मुस्लीम आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याआधी नवाब मलिक यांनी त्यांच्या शाळेचे दाखले देखील समोर आणले आहेत. ज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे धर्म हिंदू, तर काही ठिकाणी समीर दाऊद वानखेडे धर्म मुस्लीम असे आहे. यामुळे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

    What exactly, Muslims for funerals and Hindus for government documents? Nawab Malik aims at Wankhede

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस