• Download App
    पर्यटनाला निघाले आणि एक्स्प्रेस-वेवर अडकले; मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅम; विकेंडचा पचका Went on a tour and got stuck on the express-way; Traffic jam on Mumbai-Pune route; Weekend in trouble

    पर्यटनाला निघाले आणि एक्स्प्रेस-वेवर अडकले; मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅम; विकेंडचा पचका

    वृत्तसंस्था

    मुंबई : पर्यटनाला निघाले आणि एक्स्प्रेस-वेवर अडकले, अशी परिस्थिती अनेक कुटुंबियांची झाली. कारण मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅम झाल्याने अनेकांच्या विकेंडचा पचका झाला आहे.
    Went on a tour and got stuck on the express-way; Traffic jam on Mumbai-Pune route; Weekend in trouble

    गेली दोन वर्षे कोरोमुळे लोकांना पर्यटन आणि विकेंड साजरा करत आला नव्हता. लागोपाठ आलेल्या सुट्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटनाला जाण्यासाठी गाड्या काढल्या. पण, प्रचंड राहदारीमुळे त्या मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्या. सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे अनेक वऱ्हाडी मंडळींचा प्रवास सुरु आहे. एसटी संपामुळे अनेकांनी खासगी वाहनाचा आणि रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडला आहे.



    नाताळबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी खासगी वाहने शनिवारी रस्तावर आली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात मुंबईबाहेर पडल्याने एक्स्प्रेस-वेवर १८ तासांहून अधिककाळ वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका प्रवाशांना शनिवारी चांगलीच बसला. या मार्गावरील वाहतूक सरता सरत नव्हती. देशभर ओमायक्रॉनचे संकट आहे. पण, दोन वर्षांची पर्यटनासाठी बाहेर पडलेले एक्सप्रेस-वेवर अडकून पडले. यामुळे ते वैतागले आहेत.

    Went on a tour and got stuck on the express-way; Traffic jam on Mumbai-Pune route; Weekend in trouble

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!