• Download App
    'आपलं म्हणायचं आणि घात करायचा ' ; कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून पडळकरांनी टोला लगावला'We want to say and do harm'; Padalkar imposed a toll on the suspension of employees

    ‘आपलं म्हणायचं आणि घात करायचा ‘ ; कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून पडळकरांनी टोला लगावला

    एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.’We want to say and do harm’; Padalkar imposed a toll on the suspension of employees


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात ऐन दिवाळीच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन पेटतच चालले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.दरम्यान ST कर्मचार्यांनी हे आंदोलन थांबावे वकर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत.मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.



    एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘आपलं’ म्हणायचं आणि घात करायचा असे ट्वीट करत पडळकर यांनी कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

    ‘We want to say and do harm’; Padalkar imposed a toll on the suspension of employees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बेरजेच्या राजकारणाचा मुलामा देत यशवंतरावांना विरोधी पक्ष फोडावे लागले, पण आता सगळे विरोधक स्वतःहून सत्तेच्या वळचणीला धावू लागले!!

    सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासाचे महत्त्वपूर्ण नियोजन; नाशिककडे येणाऱ्या “या” रस्त्यांच्या सक्षमीकरणावर भर!!

    Ashish Shelar : ठाकरेंच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; उबाठा सेनेची अवस्था जीर्ण, मंत्री शेलार यांचे टीकास्त्र