• Download App
    युट्यूबवरील व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न: चोराला सोलापूर पोलिसांनी केली अटक। Watching a video on YouTube to smash an ATM Attempt: Thief arrested by Solapur police

    युट्यूबवरील व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न; चोराला सोलापूर पोलिसांनी केली अटक

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : युट्यूबवरील व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा युवकाचा प्रयत्न फसला असून त्याला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. Watching a video on YouTube to smash an ATM Attempt: Thief arrested by Solapur police

    युट्यूब वरील व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या युवकाने नवीन गॅस कटर विकत घेतला. त्याच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी अटक केली आहे.



    आकाश उडणशिवे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीकडून विजापूर नाका पोलिस हद्दीतील चार घरफोड्या उघडकीस आल्या असून यातून २ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    आरोपी आकाश हा अल्पशिक्षित असून, त्याच्यावर पुण्यामध्ये दुचाकी चोरी आणि सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.

    Watching a video on YouTube to smash an ATM Attempt: Thief arrested by Solapur police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!