• Download App
    WATCH : चंद्रपूरची दारूबंदी हटवण्यामागचा तर्क काय? सुधीर मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल । Watch Sudhir Mungantiwar criticizes CM Thackeray on lifting the liquor ban in Chandrapur

    WATCH : चंद्रपूरची दारूबंदी हटवण्यामागचा तर्क काय? सुधीर मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

    liquor ban in Chandrapur : चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयामागे सरकारचा कोणता तर्क आहे, यामागे सरकारने कोणते जनहित पाहिले समोर आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयाचा सर्वस्तरांतून निषेध होऊ लागला आहे. यामुळे मुनगंटीवारांनी सरकारला जाब विचारला आहे. शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करणार नाहीत, त्यांच्याकडून जबरदस्तीने वसुली होणार, पण परमिट रूम, बारवाल्यांची बिलं मात्र माफ करण्याची शिफारस केली जाते, अशी टीकाही त्यांनी केली. त्याचबरोबर पदोन्नतीतील आरक्षण देणार नाहीत, पण दारूबंदी हटवली जाते, ही काँग्रेसची अमूल्य भेट आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. Watch Sudhir Mungantiwar criticizes CM Thackeray on lifting the liquor ban in Chandrapur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार