• Download App
    WATCH : अख्खी कोंबडी गिळण्याचा विषारी नागाचा प्रयत्न, सर्पमित्रांनी दिले जीवदान । Watch poisonous cobra attempt to swallow whole chicken, saved by serpent friends in Solapur

    WATCH : अख्खी कोंबडी गिळण्याचा विषारी नागाचा प्रयत्न, सर्पमित्रांनी दिले जीवदान

    cobra attempt to swallow whole chicken : सोलापुरातील खेड पाटी येथील सोमनाथ तांदळे यांच्या पोल्ट्रीफॉर्ममध्ये चार फूट लांबीचा नाग एक अख्खी बॉयलर कोंबडी गिळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, भक्ष्य मोठे असल्याने नागाला कोंबडी गिळण्यास त्रास होत होता. त्यामुळे विषारी नागाने कोंबडी पुन्हा बाहेर काढून निसटण्याचा प्रयत्न केला. या अख्ख्या बॉयलर कोंबडीच वजन साधारण दीड किलो होते. सर्पमित्रांनी शेवटी पोल्ट्रीफॉर्ममधील चार फुटी विषारी नागाला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलं. Watch poisonous cobra attempt to swallow whole chicken, saved by serpent friends in Solapur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!