• Download App
    WATCH : मुंबईत ऑनलाइन दारू विक्रीच्या नावाखाली फसवणूक, मद्यप्रेमीला 94 हजारांचा गंडा । watch online Fraud of sale of liquor in Mumbai during lockdown

    WATCH : मुंबईत ऑनलाइन दारू विक्रीच्या नावाखाली फसवणूक, मद्यप्रेमीला 94 हजारांचा गंडा

    online Fraud : लॉकडाऊनमुळे वाईन शॉपवर दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती, मात्र ग्राहकांना ऑनलाइन घरपोच दारू विक्रीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मुंबईमध्ये सायबर गुन्हेगार या ऑनलाईन दारू विक्रीचा फायदा घेऊन मोठा संख्यामध्ये लोकांना गंडा घालत आहेत. अंधेरी पूर्वेत एका नागरिकाने ऑनलाइन दारू घेण्यासाठी गुगलवरून वाईन शॉपचा नंबर मिळवला, मात्र त्या नंबरवरून बोलणं करून क्यूआर कोडवर त्यांनी स्कॅन केले असता त्यांच्या अकाउंटमधून 94 हजार रुपये कापले गेले, मात्र पैसे कापले गेल्यानंतर घरी दारूची डिलिव्हरी झाली नाही. यामुळे तक्रारदाराने अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. यासंदर्भात अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. watch online Fraud of sale of liquor in Mumbai during lockdown

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; वैद्यकीय कारणास्तव पदत्याग

    फडणवीसच म्हणाले, माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ भूषणावह नाही; मग ते अजून मंत्रिमंडळात का ठेवलेत??

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर सरकारने म्हटले- घाईत निष्कर्ष नको; अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करा