• Download App
    माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यविरोधात वॉरंट जारी|Warrant againt Parambir singh

    माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यविरोधात वॉरंट जारी

    मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदिवाल आयोगाने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर नव्याने जामीनपात्र वॉरंट जारी केले.Warrant againt Parambir singh

    यापूर्वी जारी केलेले वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या मुंबई सीआयडी पथकाला सिंग निवासस्थानी आढळले नाहीत.त्यामुळे आता नव्याने वॉरंट बजावले असून ६ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. देशमुख यांच्यावर सिंग यांनी जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.



    या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या चांदिवाल आयोगाने अनेकदा सिंग यांना समन्स बजावले आणि दंडही केला; मात्र अद्याप त्यांनी हजेरी लावली नाही. सीआयडीने याबाबत एक अहवाल आयोगापुढे दाखल केला आहे.

    Warrant againt Parambir singh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Maharashtra : राज्यातील 29 मनपांतील महापौर पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी गुरुवारी सोडत

    Eknath Shinde : मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना – एकनाथ शिंदे

    Navneet Rana : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी- बाबा सिद्दिकीसारखीच तुमची हत्या करू, पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल