• Download App
    विजय वडेट्टीवार - कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करावीVijay Vadettiwar - Action should be taken as soon as possible regarding allotment of land to Koyna project victims in Palghar

    विजय वडेट्टीवार – कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करावी

    पालघर जिल्ह्यातील ६१ कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यासाविजय वडेट्टीवार – कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करावीठी संबंधित अधिकाऱ्यांनी जमिनीबाबत तपासणी करून अहवाल सादर करावा.Vijay Vadettiwar – Action should be taken as soon as possible regarding allotment of land to Koyna project victims in Palghar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोयना प्रकल्पग्रस्तां संदर्भात पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निर्देश दिले आहेत. यावेळी ते म्हणाले की , पालघर जिल्ह्यातील ६१ कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जमिनीबाबत तपासणी करून अहवाल सादर करावा.यासंदर्भात तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा सातारा जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांची सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व प्रकल्पग्रस्तांची पात्रता पहावी , देय जमीन व वारसांबाबत खात्री करून तातडीने अंतिम निर्णय घ्यावा.

    यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात एक बैठक झाली. बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले.यावेळी बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता , संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

    Vijay Vadettiwar – Action should be taken as soon as possible regarding allotment of land to Koyna project victims in Palghar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस