• Download App
    केवायसी अपडेटच्या बहाण्याने पावणेनऊ लाखांची फसवणुक|Unknown persons asked to update bank kyc and cheated nine lakh rupees in Baner area residents person

    केवायसी अपडेटच्या बहाण्याने पावणेनऊ लाखांची फसवणुक

    बाणेर येथे राहत असलेल्या ६८ वर्षीय ज्येेष्ठ नागरिकाला एसीबीआय बँकेचा केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ओटीपी घेऊन आठ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे –बाणेर येथे राहत असलेल्या ६८ वर्षीय ज्येेष्ठ नागरिकाला एसीबीआय बँकेचा केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ओटीपी घेऊन आठ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.Unknown persons asked to update bank kyc and cheated nine lakh rupees in Baner area residents person

    याप्रकरणी चतृश्रृंगी पाेलीस ठाण्यात आराेपी रविंद्र सिंग (पश्चिम बंगाल), सिताराम चाैधरी (पश्चिम बंगाल), मेघाशाॅर्टस इंटरनेट प्रा.ली. शैलेशकुमार खेताभाई धारजी व मेघाशाॅर्टस इंटरनेट प्रा.लि.लिंक असलेला संशयित माेबाईल क्रमांक धारक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    याबाबत प्रकाश असनानी (वय-६८,रा.बाणेर,पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. असनानी यांना एसीबीआय बँकेचा केवायसी अपडेट करण्याचा खाेटा एसएमएस आराेपींनी पाठवला. त्यामधील लिंकवर त्यांना क्लिक करण्यास भाग पाडून केवायसी अपडेट करण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून ओटीपी गेऊन एकूण आठ लाख ७० हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन घेत आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत चतृश्रृंगी पाेलीस पुढील तपास करत आहे.

    Unknown persons asked to update bank kyc and cheated nine lakh rupees in Baner area residents person

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ