• Download App
    केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 26 नोव्हेबरचा पुणे दौरा तात्पुरता स्थगितUnion Home Minister Amit Shah's visit to Pune on November 26 has been temporarily postponed

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 26 नोव्हेबरचा पुणे दौरा तात्पुरता स्थगित

    २६ नोव्हेंबर रोजी अमित शाहा हे पुण्यातील वैकुंठ मेहता इंस्टिट्यूटला भेट देणार होते.Union Home Minister Amit Shah’s visit to Pune on November 26 has been temporarily postponed


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : गृहमंत्री अमित शहा यांच्या 26 नोव्हेबरच्या पुणे दौर्‍यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.परंतु, हा दौरा आता तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा असल्याची चर्चा होती.



    २६ नोव्हेंबर रोजी अमित शाहा हे पुण्यातील वैकुंठ मेहता इंस्टिट्यूटला भेट देणार होते. त्यानंतर महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार होते.या कार्यक्रमामुळे भाजपकडून महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला जाणार असल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे या दौऱ्यावर विरोधकांनी देखील मोठ्या प्रमाणात टीका केली.

    Union Home Minister Amit Shah’s visit to Pune on November 26 has been temporarily postponed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस