• Download App
    पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करतात , आमदार शिवेंद्रराजेंची खोचक टीका Udayan Raje tries to hide the failure of five years of work in Lungi, sharp criticism of MLA Shivendra Raje

    पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करतात , आमदार शिवेंद्रराजेंची खोचक टीका

    साताऱ्याचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ घालून फोटो सेशन केलं. Udayan Raje tries to hide the failure of five years of work in Lungi, sharp criticism of MLA Shivendra Raje


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : पुष्पा चित्रपटाची चर्चा संपुर्ण देशभरात आहे. त्यात आता या सिनेमाने खासदार उदयनराजे भोसले यांनाही भूरळ पाडली.दरम्यान साताऱ्याचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ घालून फोटो सेशन केलं.त्यानंतर गाडीत बसताना त्यांनी ‘पुष्पा’तील गाण्यावर पुन्हा एकदा कॉलर उडवली.दरम्यान या फोटो शुटवर आता टीका होत आहे. उदयनराजेंच्या या दांसेवर आमदार शिवेंद्रराजे यांनी खोचक टीका केली आहे.

    पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत आहेत.तसेच मी उभारलेल्या कामाच्या प्रेमात उदयनराजे पडले आहेत हे चांगले आहे. उदयनराजेंच्या कामाच्या प्रेमात कोण पडेल अशी काम त्यांच्याकडे नाहीत.अशी खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर केली.या टीकेला आता खा. उदयनराजे भोसले काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    Udayan Raje tries to hide the failure of five years of work in Lungi, sharp criticism of MLA Shivendra Raje

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : सरनाईकांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र- मराठीसाठी एकत्र आले, तर वेगळे का झाले होते? राज ठाकरे बडव्यांच्या कडेवर जाऊन बसले

    Deepak Kesarkar : देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर, उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

    Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना कायदेशीर नोटीस; 7 दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईचा इशारा