• Download App
    दोन पिस्तूल धारकांना कोल्हापूर शहराच्या एंट्री पॉइंटच्या इथे अटक | Two pistol holders arrested at an entry point in Kolhapur city

    दोन पिस्तूल धारकांना कोल्हापूर शहराच्या एंट्री पॉइंटच्या इथे अटक

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी शुक्रवारी दोन पिस्तूल धारकांना कोल्हापूर शहराच्या एंट्री पॉइंटच्या इथे अटक केली आहे. या दोघांकडे दोन देशी पिस्तुल त्याचप्रमाणे गोळ्या आढळून आलेल्या आहेत. विकी धोंडिबा नाइल (31) राहणार अमरोळी, चंदगड तालुका आणि शुभम शांताराम शिंदे वय 26 राहणार अर्जुनवाडी गडहिंग्लज तालुका येथील संशयित आरोपी आहेत.

    Two pistol holders arrested at an entry point in Kolhapur city


    एसटी कर्मचाऱ्यांनी जल समाधी घेण्याची धमकी दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी 20 कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात


    डेप्युटी सुपरिटेंन्डेंट ऑफ पोलिस मंगेश चव्हाण यांना मिळालेल्या माहिती नुसार त्यांनी या दोघांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. आणि त्याद्वारे या दोघांना पकडण्यात आले आहे. सुनिता शेळके यांच्या प्रतिनिधित्वाखाली एक टीम मंगेश चव्हाण यांनी बनवली होती. सकाळी 6 च्या दरम्यान या दोघांना अटक करण्यात आली आहे.

    Two pistol holders arrested at an entry point in Kolhapur city

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Power house Maharashtra : दावोस मध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार; महाराष्ट्रात १५ लाख रोजगार संधी!!

    फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??

    Maharashtra : राज्यातील 29 मनपांतील महापौर पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी गुरुवारी सोडत